Pune : हडपसरमधील बॉम्बप्रकरणात मोठा ट्विस्ट ! आरोपीचा तो प्लॅन समोर ,ऐकून पोलिसही थक्क
पुणे -प्रतीनिधी पुण्यातील हडपसर परिसरात नामांकित रुग्णालयाबाहेर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून खळबळ उडालेल्या प्रकरणाचा पुणे पोलिसांनी छडा लावला आहे. पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याप्रकरणी शिवाजी राठोड (ShivajiRokade) याला अटक करण्यात आली असून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.(HadapsarBombScare ) खंडणीसाठी बनाव पोलिस तपासानुसार, आरोपीला उपचारासाठी सुमारे सात लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता.(HospitalExtortion) मात्र इतकी…
