Pune Acid Attack : तू माझी नाही नाहीस तर कोणाचीच होऊ देणार नाही …पुण्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात ॲसिड हल्ला

पुणे -प्रतिनिधी प्रेम संबधाला नकार दिल्याने पुण्यात तरुणीवर व तिच्या मित्रावर ॲसिड हल्ला (AcidAttack) केल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे .याप्रकरणी गुन्हे शाखेने २० तासात आरोपीला कनार्टकमधून बेड्या ठोकल्या आहेत .आरोपीचे नाव श्रीराम मधु सरुनवर (वय २०, रा.तोणवाला बैतुल,जि. अमला मद्यप्रदेश) असे आहे ,(CrimeAgainstWomen) याप्रकरणी २१ वर्षीयतरुणीने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपीविरूद्ध गुन्हा…

Read More