Pune Accident : पुण्यात ३५ विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात
पुणे:प्रतिनिधी काळेपडळ परिसरात (Kalepadal Accident ) साधना विद्यालयाची स्कूल व्हॅन (Sadhan School)चालकाचे नियंत्रण सुटल्याने लाइट पोलला धडक देऊन भीषण अपघात झाला.(School VanCrash) या दुर्दैवी घटनेत बस चालक अमोल विनायक बोराटेसह चार विद्यार्थी जखमी झाले असून, काळेपडळ पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास म्हसोबा चौकात घडलेल्या या अपघातात व्हॅनमध्ये ३०-३५ विद्यार्थी (आठवी…
