Pune : खाकी ऑन ड्युटी नशेत; दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
पुणे – प्रतिनिधी काळेपडळ पोलीस ठाण्यातील (Kalepadal Police)दोन पोलिस हवालदारांना ऑन ड्यूटी दारूच्या नशेत वावरण्याबद्दल तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी या बेजबाबदार वर्तनाची गंभीर दखल घेतली असून, पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.(Pune Cop Scandal ) हवालदार सचिन सुरेशराव जाधव (Sachin Jadhav)हे २१ मार्चला लोणी काळभोर येथील एमआयटी (एडीटी)…
