Loni Kalbhor : पैशाच्या वादातून तरूणांवर जीवघेणा हल्ला ; दगड उचलला आणि डोक्यात .. लोणीकाळभोर मधील धक्कादायक घटना .. वाचा सविस्तर

पुणे -प्रतिनीधी कुंजीरवाडी (ता. हवेली)(Kunjirwadi Attack) येथे कामाच्या पैशांच्या किरकोळ वादातून १९ वर्षीय तरुणावर चार जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दगडाने डोक्यावर मारहाण केली , . या जीवघेण्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(LoniKalbhorCrime) फिर्यादी आदेश अंकुश सोनवणे (१९, रा. शेवाळेवाडी फाटा, मांजरी बुद्रुक) यांच्या…

Read More