Bhor : पुणे हादरलं ! साडे तीन वर्षाच्या चिमुकलीचा लैगिक अत्यचार करून खून , नराधमास ताब्यात ध्या … नागरिक संतप्त

पुणे: प्रतिनिधी नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय बालिकेवर ६५ वर्षीय आरोपीने गुरांच्या गोठ्यात लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण खून केला (65YearOldMonster) व मृतदेह शेणढिगाऱ्याखाली लपवला.(NasrapurHorror ) शुक्रवारी (१ मे) उघडकीस आलेल्या या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्ग दोन तास रोखून “नराधमास ताब्यात द्या” आंदोलन केले.(ChildRapeMurder) घटनेचा २२ तासांचा थरारमय क्रम…

Read More