Pune Crime : फुरसुंगीत खुनाचा थरार ; भररस्त्यात तरुणाला संपवलं …
पुणे : प्रतीनिधी शहरातील फुरसुंगी परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरला असून,(FursungiMurder) एका 26 वर्षीय तरुणाची टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय 26) (RanaMore) याच्यावर त्याच्याच ओळखीतील तरुणांच्या टोळक्याने जुन्या वादाच्या रागातून…
