Pune Crime : ब्युटी पार्लर चालक तरुणीची गळा दाबून हत्या ; रस्त्याच्या कडेला सापडली बॉडी , पोस्टमार्टम रिपोर्टमधून कारण समोर
पुणे -प्रतिनिधी मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत केशवनगर कचरा डेपो परिसरात ब्युटी पार्लर चालक आफरीन सलीम पठाण (२९, रा. वडगाव शेरी)(AfrinPathan ) याचा गळा दाबून खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .(MundhwaMurder ) दरम्लयान लहान बहीण अरबिना सय्यद (२४) यांच्या फिर्यादि नुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपी पसार आहे.(BeautyParlorKilling) मंगळवारी (५ मे) सायंकाळी ग्राहकाच्या कॉलवर…
