Pune : मेघा’ व्हिजन लॅबच्या अहवालातील चूकीने महिलेची कर्करोगाशी झुंज – लॅबविरोधात गुन्हा नोंद, तपास सुरू
पुणे- प्रतिनिधी पुण्याच्या बंडगार्डन भागातील नामांकित रुग्णालयाजवळील मेघा व्हिजन लॅबच्या (MeghaVisionLab) निष्काळजीपणामुळे एक महिला कर्करोगाशी झुंज देत असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. लॅब तसेच रुग्णालयाच्या या निष्काळजीपणा महिलेच्या जिवावर बेतण्याची वेळ आल्याचे नातेवाईकांनी म्हंटले आहे. धक्कादायक म्हणजे, ९ लाख रुपये खर्च केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी याप्रकरणा लॅबविरोधात गुन्हा नोंदवला आहे.(PuneNews) याप्रकरणी…
