Pune Traffiic Police : दंडात्मक कारवाईऐवजी पैसे उकळणारे , पुण्यातील ते दोन वाहतूक पोलिस निलंबित ; वाचा सविस्तर
पुणे : प्रतिनिधी वाहतूक नियमनाच्या नावाखाली वाहनचालकांकडून खंडणी उकळणाऱ्या सहकारनगर वाहतूक विभागातील दोन पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.(Traffic CopS uspended) वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेतली असून, पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. १९ एप्रिलला शारदा आर्केड चौकातील प्रकार (Sharda Arcade) हवालदार अंकुश रामा पवार…
