Pune Crime : विषारी दारू प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई
पुणे -प्रतिनिधी हडपसर आणि फुगेवाडी परिसरातील विषारी हातभट्टी दारू (PoisonLiquorCase) प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून कडक प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणावर उठलेल्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर काही अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई केली आहे.(HadapsarFugewadi) पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलाणी यांना तात्काळ…
