Pune Crime : अनैतिक संबंधाच्या रागातून तरुणावर धारदार हत्याराने सपासप वार करत निर्घृण हत्या ; आरोपी पसार …वाचा सविस्तर
पुणे -प्रतिनिधी शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असताना ,पुणे शहरातील सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे .(SinhgadRoadMurder)अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका ४१ वर्षीय व्यक्तीचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे .(RupeshBhadirge) खून झालेल्या व्यक्तीचे नाव रुपेश सुरेश भादिर्गे (वय ४१, रा. स्पंदन बिल्डिंग, नऱ्हे, पुणे) असे आहे. याप्रकरणी पोलिसांनी…
