Pune Crime : पुणे तिथे काय उणे ! आंब्याच्या पेटीवरून मारहाण ; पती पत्नी आपापसात भिडले, प्रकरण गेलं थेट पोलीस स्टेशनमध्ये, नेमकं काय घडलं?
पुणे -प्रतिनिधी अगदी किरकोळ कारणावरून उभा राहिलेला वाद कसा टोकाला जातो याचे ज्वलंत उदाहरण हडपसरमध्ये दिसून आले, (HadapsarIncident) आंब्याच्या पेटीच्या पैशांच्या वादातून पती-पत्नीतील वाद थेट मारहाणपर्यंत पोहचला अन हे प्रकरण गेले आणि थेट पोलीस ठाण्यात …(MinorIssueBigFight) आंब्याची पेटी मागवल्यानंतर त्याचे पैसे देण्यावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीला मारहाण केल्याची घटना पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक…
