Pune Court : अपघातात दोघांच्या मृत्यूप्रकरणातील चालक अभियंत्याचा जामीन मंजूर
पुणे – प्रतिनिधी मद्याच्या नशेत कार चालवून अपघातात दोघांच्या मृत्यूप्रकरणातील अभियंता आरोपीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा आदेश दिला असून, ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच अटी शर्तींवर हा जामीन देण्यात आला आहे. सासवड-विर मार्गावरील तीव्र वळणावर हा अपघात झाला होता.(SaswadAccident) याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता.(DrunkDrivingCase ) या भीषण…
