Pune Crime : अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या ; कात्रज आंबेगाव परिसरातील घटना … कारण धक्कादायक

पुणे -प्रतीनिधी कात्रजमधील आंबेगाव भागात रविवारी रात्री अनैतिक संबंधाच्या संशयावरून विवाहित तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला. (AmbegaonMurder) पीएमसी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी दीपक क्षीरसागर (DeepakKshirsagar) (३८, रा. समर्थ हाईट्स, इंद्रायणीनगर) यांचा मृत्यू झाला असून दोन आरोपींना आंबेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(ImmoralAffair) पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री जेवणानंतर दीपक घरासमोर थांबले असताना विवाहित महिलेच्या मुलाने…

Read More