Pune Crime : एका प्रश्नांनान संसार उध्वस्त ! सकाळीच दारू कशाला ? पत्नीन विचारल अन पतीने रागात विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या
पुणे -प्रतीनिधी मध्यपानाचं व्यसन घर उध्वस्त करत याचंच प्रत्यय देणारी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे .(ChinchwadIncident) दररोज मध्यपान का करताय , करू नका पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याचा राग अनावर झाल्यामुळे एका पतीने विषारी औषध पिऊन आपली जीवन संपवलं आहे.(AlcoholAddiction) या आत्महत्येच्या घटनेमुळे लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली…
