Pune : दिवे घाटात मध्यरात्री तलवारी अन कोयते घेऊन टोळक्याचा धुमाकूळ ; दहशतीचा व्हिडीओ समोर …

पुणे -प्रतिनिधी फुरसुंगी-देवेघाट व जेजुरी (बेलसर) टोलनाका परिसरात रविवारी मध्यरात्री दरम्यान जमलेल्या असंख्य दुचाकीस्वारांमधून हातात कोयते व तलवारी घेऊन एक मोठा गोंधळ केला , ज्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(DiveghatRally) घटनेत जवळपास ५० ते ६० दुचाकी सहभागी होत्या आणि अनेकांनी बुलेट गाड्यांचा फटाका काढून परिसरात दहशत माजवली .(JejuriTollChaos) रात्री साडेबारानंतर दिवेघाट आणि जेजुरी…

Read More