Pune : शादी डॉट कॉमवर जुळलं लग्न ; अन विवाहानंतर हुंड्याच्या मागण्यांनी संसार झाला उद्ध्वस्त ! “१५ तोळे सोने, फ्रिज, टीव्ही, २ लाख रुपये घेऊन ये नाहीतर …फुरसुंगीत विवाहितेचा छळ त्या पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी पुण्याच्या फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘शादी.कॉम’ वेबसाइटवरून ओळख झालेल्या जोडप्याच्या लग्नानंतर विवाहितेला हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.(FursungiDowryCase) २९ वर्षीय विवाहितेने (सह्याद्री हॉस्पिटल कर्मचारी, रा. फुरसुंगी) पती निहाल संजय जाधव, सासू अर्चना संजय जाधव, सासरे संजय जाधव, नणंद आसावरी रोहित वांजे व नणंदेचा पती रोहित वांजे (सर्व रा….

Read More