Pune : हडपसरमध्ये टायमर बॉम्ब ठेवणारा सापडला ; ATS ने असा रचला सापळा अन नागपूर रेल्वेस्टेशन वरून घेतले ताब्यात ..

पुणे -प्रतीनिधी पुण्याच्या हडपसर परिसरातील उषाकिरण रुग्णालयाच्या आवारात टायमर बॉम्बसदृश्य वस्तू मोठी खळबळ उडाली होती.(HadapsarBombCase) या घटनेनंतर पुणे पोलसांनी तात्काळ तपास सुरु केला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती, मात्र संशयित वस्तू सुरक्षितपणे निकामी करण्यात पोलिसांना यश आले होते.(UshakiranHospital ) पण यानंतर ही वस्तू ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु झाला , तर हडपसर मध्ये टायमर…

Read More