Pune : बाबूसाहेब, माझ्या पोराला फासावर लटकावा,आमच्यावर कृपा करा’, बापाने रडत रडत हात जोडले, पुण्यातली अंगावर काटा आणणारी घटना

पुणे -प्रतिनिधी पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.(JunnarChildMurder) सागर शिंदे (SagarShinde) या विकृत तरुणाने आपल्या पोटच्या साडेतीन वर्षीय हर्षदाचा (HarshdaKilled) गळा दाबून क्रूर खून केला आणि ५ वर्षीय आर्यनला पुणे-नाशिक महामार्गावरील फॉरेस्टमध्ये सोडले. रडत असलेल्या मुलाच्या सांगण्याने हे प्रकरण उघडकीस आले असून आळेफाटा पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.(AryanSurvived ) ६…

Read More