Pune Police Bribe News : लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड ; ८० हजार घेताना रंगेहाथ पकडलं
पुणे: प्रतिनिधी लोहगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुटे (३८, रा. गंगा सोसायटी, कळस) याला अदखलपात्र गुन्ह्यात मदतीसाठी जमीन व्यापाऱ्याकडून ८० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी ठाणे आवारात रंगेहाथ पकडले आणि अटक केली.(ACBRaid)(LohgaonBribe) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.(ManojBarute ) लाचखोरीचा क्रम जमीन व्यापाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा होता….
