Pune Crime : हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू ? धक्कादायक कारण समोर दारूमध्ये …
पुणे – प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू पिण्यामुळे (PoisonousLiquorTragedy) आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचाराधीन आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा, तर पुण्यातील काळेपडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन असे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे…
