Pune Crime : तुझे घरही पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो … पुण्यात नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल .. काय आहे प्रकरण ?

पुणे:प्रतिनिधी बालेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बांधकाम वादातून एका नागरिकाला बाणेर पोलिस ठाण्याबाहेर धमकी दिली,(Pune Drama)असा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पुढील कारवाई सुरू आहे.(Corporator Threat) तक्रारदार सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, राहणार बाणेर) यांच्या राहत्या जागेवर चुलत भाऊंसोबत मालमत्तेचा वाद सुरू आहे.(Balewadi News) या…

Read More