Pune Crime : कळस गाठला ! संशयाने संसाराची राखरांगोळी केली ; डोक्यात दगड घालून जखमी केलेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे -प्रतीनीधी संशायचं भूत डोक्यात शिरलं कि माणसाला काशाचही भान राहत नाही याचा भीषण प्रत्यय पुण्यातील लोणी काळभोर (LoniKal bhor Police)परिसरातून समोर आला आहे .चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर अमानुष अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून जीव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीच्या क्रूरतेची घटना कदमवाकवस्ती (Kadamwak Vasti) (ता. हवेली) येथे घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या…

Read More