Pune Crime : पतीच्या अंगात शिरलं संशायचं भूत ! पुण्यात पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा ; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
पुणे -प्रतिनिधी पुण्यातील येवलेवाडीतून अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे .अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या डोक्यात 5 किलो वजनाचा गॅस सिलिंडर घालून तिची हत्या केली .घटना घडल्यानंतर आरोपी पती स्वतः येवलेवाडी पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.(WifeMurder) या कबुलीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .(DomesticViolence) गीता जाधव (वय २६,…
