Pune Crime : टोळ्यांचा संघर्ष ; पण पुणे पोलिसानी उधळला खुनाचा कट .. पहा प्रकरण
पुणे -प्रतिनिधी प्रतिस्पर्धी उमाप टोळीच्या एका सदस्याची हत्या करण्याचा शेखापुरे टोळीने रचलेला खतरनाक कट गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२, युनिट-०२ आणि युनिट-०५ यांच्या संयुक्त कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आला. या कटात सहभागी असलेल्या तिघा प्रमुख आरोपींना अवैध पिस्तुलांसह बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.(Pune Crime ) या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित मल्लिकार्जुन शेखापुरे याच्याबाबत खंडणी विरोधी पथक-२ चे…
