Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं : 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न ; 50 वर्षाच्य व्यक्तीचं संतापजनक कृत्य …
पुणे : प्रतिनिधी पुण्यातील नसरांपूर येथील घटना ताजी असतानाच ,पर्वती पोलिस ठाण्याच्या (ParvatiIncident) हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(PuneCrime) या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक…
