Pune : काल प्रोमोशन अन आज २८ लाखांची लाच घेताना , महिला पोलीस निरीक्षक ACB च्या जाळ्यात …वाचा सविस्तर
पुणे:प्रतिनिधी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक वैशाली ताटेवार (४५) (VaishaliTotewar )व खासगी व्यक्तीला बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाडजवळ २८ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी रंगेहाथ पकडले.(PoliceBribery) नुकतेच सहाय्यक निरीक्षकापासून PI म्हणून प्रमोशन मिळवून मुंबई लोहमार्गला बदली होऊन पुणे पोलिसांकडून रिलीव्ह झालेल्या वैशालींवर ही कारवाई पोलिस दलात खळबळ माजवणारी ठरली.(28LakhBribe) लाचखोरीचा क्रम व…
