Pune Crime : मुंढवा खून प्रकरणात मोठा ट्विस्ट .. . पोलिसांकडून सत्य समोर

पुणे -प्रतिनिधी मांजरी पोलिस स्टेशन च्या हद्दीतील खूनाच्या गुन्ह्यात तो खून नसून, अपघाती मृत्यू झाल्याचे सत्य समोर आले आहे .(MundhwaInvestigation) काही दिवसांपुर्वी मुंढव्यातील केशवनगर येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याज‌वळ मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणात पोलिसानी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला सुरवात केली . पोलिसांनी सलग ३ दिवस तपास केला असता (KeshavnagarCase) मृताची ओळख पटली दरम्यान तब्बल ७०…

Read More