Pune Crime : पुण्यातील ते 76 जण कोण ? मुलीच्या अपहरण प्रकरणाच्या तपासांतून थेट ड्रग्ज रॅकेट उघड .. वाचा धक्कादायक प्रकार
पुणे -प्रतिनिधी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाच्या तपासातून उत्तमनगर पोलिसांनी (UttamNagar Police) शहरातील मेफेड्रोन ड्रग्ज रॅकेटचा (Mephedrone Racket) पर्दाफाश केला. मुख्य विक्रेत्यांकडून ड्रग्ज घेणाऱ्या ७६ जणांचा सुगावा लागला असून, ते सध्या पोलिसांच्या लक्ष्यावर आहेत. उत्तमनगर पोलिसांनी सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या (२८), राजन गोपाल नायर (३७), जतीन जयवंत कदम (२६, वारजे), शुभम संतोष दहिभाते…
