Pune : व्हिडिओत लाचखोर पोलिस कैद; पुणे पोलिस दलात खळबळ! दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित पुणे पोलिस उपायुक्तांचा तात्काळ निर्णय

पुणे -प्रतिनिधी पोलिस आयुक्त अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांचे अवैध धंदे बंद करण्याचे सातत्यपूर्ण आदेश असताना, एका कर्मचाऱ्याला व्हिडिओत लाच घेताना पकडले गेले. यामुळे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी चौकशी करून दोन पोलिसांना तात्काळ निलंबित केले. निलंबित करण्यात आलेले कर्मचारी हे सहकारनगर पोलिस (Sahakarnagar Police) ठाण्यातील तपास पथकातील सहाय्यक…

Read More