Hadapsar : हडपसरच्या डॉक्टारांनी गमावले १२ कोटी ; सायबर चोरट्यांचे कांड …. वाचा सविस्तर

पुणे -प्रतिनिधी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. हडपसरमधील भोसलेनगर भागातील ७५ वर्षीय निवृत्त डॉक्टरांनी (HadapsarDoctor ) अवघ्या १ महिना २१ दिवसांत तब्बल १२ कोटी ३१ लाख रुपये (12CroreScam) सायबर चोरट्यांना गमावले.(CyberFraud ) या प्रकरणी शिवाजीनगर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे….

Read More