Pune Crime : प्रियसीच्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालक तरुणाची आत्महत्या … खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे -प्रतीनीधी खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे , प्रियसीच्या त्रासाला कंटाळून प्रेमसंबंधातून सतत होणारा मानसिक त्रास सहन न झाल्याने २४ वर्षीय गणेश अशोक हलवाई यांनी घोरपडे पेठेतील त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.(GhorpadePeth) या घटनेबाबत त्याच्या बहिणीने एका महिलेविरुद्ध आत्महत्येकडे प्रवृत्त केल्याचा आरोप करत खडक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली…
