Pune Crime : वाघोलीतील स्पा सेंटरधून पाच तरुणींची सुटका, मसाजच्या नावाखाली सुरू होता नको तो प्रकार
पुणे -प्रतिनिधी पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्याच्या (Wagholi) हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. संबंधित मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचून ही कारवाई केली आहे.(WagholiPolice) या कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरच्या महावीर सुदाम ससाने (वय २९, रा./ए/ओ साबळे,…
