Pune Crime : पुण्यात विषारी दारूमुळे 18 जणांचा मृत्यू, पोलीसच निघाले ‘मौत के सौदागर’? ते कनेक्शन उघड , 4 जणांचं निलंबन

पुणे -प्रतिनिधी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंनंतर आता या प्रकरणाचे पडसाद पुणे ग्रामीण पोलिस दलात उमटू लागले आहेत. (PoisonLiquorCase) आतापर्यंत एकूण १८ जणांचा बळी गेल्याची माहिती असून, (18Deaths) अनेकजण रुग्णालयात जीव वाचवण्यासाठी झुंज देत आहेत.(PunePCMC) मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रकार…

Read More

Pune Crime : हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा मृत्यू ? धक्कादायक कारण समोर दारूमध्ये …

पुणे – प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू पिण्यामुळे (PoisonousLiquorTragedy) आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचाराधीन आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा, तर पुण्यातील काळेपडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन असे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या विषारी स्पिरिटयुक्त दारू योगेश वानखेडे…

Read More