Hadpsar : नाव ‘स्पा सेंटर’ पण आत सुरु होता वेगळाच कारभार, हडपसरमधील त्या स्पा वर पोलिसांची धाड … पाच तरुणीची सुटका
पुणे- प्रतिनिधी हडपसर परिसरातील ‘एस.पी. बॉडी फिटनेस’ स्पा सेंटरवर मसाजच्या नावाखाली चाललेल्या देहव्यापार रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTC) पर्दाफाश केला. (HadapsarSpaRaid) शुक्रवारी (८ मे) सायंकाळी धडक कारवाईत पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापिका आशा मुकेश गोरे (५५, रा. हांडेवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले.(SPBodyFitness ) पोलिसांच्या माहितीनुसार, गाडीतळ परिसरातील वैभव…
