Hadapsar Crime : एवढा माज येतो तरी कुठून ? पोलिस ठाण्याजवळच एकाला बेदम मारहाण
पुणे, शहर प्रतिनिधी- शहरात भरदिवसा गोळीबार अन् खूनाचे प्रयत्न तसेच खूनाचा प्रयत्नाच्या घटना सुरू असताना हडपसर पोलिस (Hadapsar) ठाण्यापासून काही अंतारावरच एका तरुणावर टोळक्याने हल्ला केला. त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाणकरत त्याच्या डोक्यात दगड घातल्याचे समोर आले आहे.(HadapsarPolice) तो तरुण एटीएममधून पैसे काढून मित्रांसोबत बाहेर येत असताना भररस्त्यात ही घटना घडली. या घटनेनंतर एवढा माज येतो…
