Pune sucide : मानसिक छळ , कमी पगार अन बदनामी करण्याच्या संस्थापकाच्या धमकीमुळे तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवल् .. श्री साई सेवाभावी संस्थासंस्थापकावर गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी फुरसूंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे खुले निवारागृहात कर्मचारी न नेमता एकट्या सोशल वर्कर असलेल्या तरुणाकडून संस्थेची व संस्थाचालकांची वैयक्तिक कामे करायला लावून मानसिक त्रास दिल्याने नैराश्यातून सोशल वर्कर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविल्याची घटना 22 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे . या घटनेन परिसरात एकच…

Read More