Pune Crime : किरकोळ वाद, भररस्त्यात गाठलं; डोक्यात सिमेंटचा गट्टा घालत केली हत्या … चौघे अल्पवयीन पोलिसाच्या ताब्यात

पुणे -प्रतिनिधी एकमेकांकडे बघण्याच्या वादातून १८ वर्षीय नयन सचिन जाधव याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू (CementBlockAttack ) घालून तीक्ष्ण शस्त्राने खून केल्याची घटना धनकवडी आंबेगाव पठारात घडली.(AmbeGaonMurder) भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून बालन्याय मंडळाच्या आदेशाने निरीक्षणगृहात रवानगी केली आहे.(DhankawdiCrime) दोन दिवसांपूर्वी नयन व आरोपी अल्पवयीनांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला. सोमवारी (४ मे) रात्री…

Read More