Pune : दीड लाखांची लाच घेणारा लाचखोर पोलिस हवालदार निलंबित … ते प्रकरण

पुणे -प्रतिनिधी पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील हवालदार गणेश शहाजी कस्पटे (GaneshKasapte) यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले होते , (Pune) आता परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी पोलीस हवालदार गणेश शहाजी कस्पटे यांना पोलिस दलातून तात्काळ निलंबित केले आहे.(KoregaonParkBribery) लाचखोरीचा सिलसिला कस्पटेने तक्रारदारांच्या मालकाला हैदराबाद कोर्टाच्या वॉरंटीवरील…

Read More