Bhor Crime News : नसरापूर हत्याकांड अपडेट: सीसीटीव्ही फुटेज ठरलं निर्णायक, आरोपी मोबाईलशिवाय, SIT तपास तीव्र
बारामती: प्रिया गायकवाड नसरापूर बालिका अत्याचार व खून प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी सहा अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले,(NasrapurUpdate ) ज्यात दोन महिला अधिकारी आहेत. रविवारी आरोपी भिमराव कांबळे याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून घटनास्थळ सील करून युद्धपातळीवर पुरावे गोळा केले जात आहेत.(CCTVKeyEvidence ) विशेष न्यायाधीश एम.जी. चव्हाण यांनी ५ मेपर्यंत…
