Pune Crime : चेतन ‘ साठी केली केतन ‘ ची हत्या … पोलीस तपासात धक्कादायक खुलासा , होणारी पत्नीच निघाली धोकेबाज …
पुणे -प्रतिनिधी लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा घटनेचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या चौकशीत केतन विशाल अग्रवाल (वय 25) याच्या मृत्यूचा प्रकार सहकार्याने रचलेला खून असल्याचे उघड झाले आहे. (Lohagad Murder)केतनच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल आणि तिच्या सहकार्याचा आरोप आहे की त्यांनी संगनमताने केतनला लोहगडावर नेऊन दरीत ढकलून त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18…
