Gun firing : वारजे माळवाडी सलूनवर टोळीचा अंदाधुंद गोळीबार; ड्रग्स वॉन्टेड दोघे जखमी .. वाचा सविस्तर
पुणे -प्रतिनिधी पुणे: वारजे माळवाडीतील सलूनवर पूर्ववैमनस्यातून टोळीने गोळीबार करून दोघांना जखमी केले.(Warje Firing) यात ड्रग्स प्रकरणातील वॉन्टेड गुन्हेगार निहाल शिंदे व सर्वसामान्य तरुण अमोल आढाव (कटिंगसाठी आलेला) सामावले. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या प्रकाराने परिसरात भीती पसरली.(Gang War ) निहाल (Nihal Shinde)सलूनमध्ये बसले असताना दुचाकीवर पाच-सहा जण आले व अंदाधुंद गोळ्या झाडल्या. पेट्रोलिंग करणाऱ्या…
