Pune Crime : दिसतं तसं नसतं ! हडपसरमध्ये जिम संस्कृतीच्या आड सुरु होता काळाबाजार ; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक सत्य उघड
पुणे -प्रतिनिधी हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री (llegalDrugInjection) करणाऱ्या एका गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून (NarcoticsRaid) अटक केली आहे .(HadapsarCrime ) अटक केलेल्या आरोपीचे नाव अभिषेक खंडू भडंगे (वय २५, रा.हिंगणे मळा, हडपसर, पुणे) असे आहे . सदरील आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर हडपसर पोलीसस ठाण्यात ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. (RepeatOffender)…
