Pune Murder : अनैतिक संबधांच्या संशयातून इंदापुरात ५४ वर्षीय व्यक्तीची रॉडने ठेचून हत्या ; पोलिसांनी काही तासातच आरोपीच्या आवळल्या मुसक्या
पुणे – प्रतिनिधी महिलेसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एका ५४ वर्षीय व्यक्तीची रॉडने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना तरंगवाडी (इंदापूर )(Tarangwadi Incident) शनिवारी २० जून रोजी दुपारी घडली आहे . याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत .(Indapur Police) छगन पांडुरंग भिसे (Chhagan Bhise)(वय 54) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. धुळदेव उर्फ देवा…
