Ketan Agrawal Murder Case : माझी मुलगी सिया आताच वाईट दिसू लागली का? दारूबाबत … सियाच्या आईची सवाल
पुणे – प्रतीनिधी लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याचा खून झाल्यानंतर त्याची भावी पत्नी सिया गोयल हिला बेड्या ठोकण्यात आल्या ,. सियाला अटक केल्यानंतर तिच्याबाबतच्या अनेक धक्कादायक आणि चकित करणाऱ्या गोष्सठी समोर आल्या आहेत. सिया (Siya Goyal) हि ड्रिंक करत होती ,तिला अनेकदा हे सर्व बंद कर तसेच अशा पार्ट्यांना जायचं नाही असे हि…
