Pune Crime : प्रेमासाठी ती इंदोरमधून पुण्यात आली … त्यानं लग्नाच आमिष दाखवलं अन् हॉटेलवर नेलं मग वारंवार संबध ठेवत … फुरसुंगीतील तो तरुण कोण ?

पुणे – प्रतिनिधी ऑनलाइन मॅट्रिमोनियल साइटवरून (Matrimonial Scam) ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून इंदोर येथील महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर परिसरात उघडकीस आला. (Pune Crime )आरोपी प्रशांत प्रकाश चव्हाण (४२, रा. फुरसुंगी) (Prashant Chavan) सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.(Hadapsar Police ) पोलिस माहितीनुसार, फिर्यादी महिलेची आरोपीशी मॅट्रिमोनियल साइटवर ओळख झाली….

Read More