Pune :कौशल्यपूर्ण तपासाने उघडला खुनाच थरार… कसा तावडीत सापडला ब्युटी पार्लरचे काम करणाऱ्या तरुणीच्या खुनाचा मारेकरी ?
पुणे -प्रतिनिधी पुण्याच्या मुंढवा पोलिस व गुन्हे शाखा युनिट-६ने केशवनगर कचरा डेपो रोडवरील ब्युटी पार्लर चालक आफरीन सलीम पठाण (२९, रा. वडगाव शेरी) याच्या खुनाचा छडा लावला लावण्यात यश मिळविले आहे गोरखनाथ देवराम शिंदे (४२, कॅबचालक, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) (GorakhnathShinde )याला अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .(MundhwaMurderCase) पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबुल…
