Pune : ड्रग्ज विरोधात पुणे पोलिस ॲक्शन मोडमध्ये, विकणारेच नाही तर सेवन करणारेही अडकणार, थेट आता मकोका
पुणे -प्रतिनिधी शहरात वाढत्या ड्रग्सच्या विळख्याविरुद्ध पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून, आता ड्रग्स विक्रेत्यांवरच नव्हे तर सेवनकर्त्यांवरही MCOCA (महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हे कायदा) अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pune Police) पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले, “ड्रग्स पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सेवनकर्त्यांनाही मजा म्हणून वाटणार नाही”.(Drug Crackdown)…
