Pune Crime : अल्पवयीन मुलांचं कांड; एकावर गोळीबार करून दहशतीसाठी हवेत गोळीबार

पुणे – प्रतिनिधी सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अल्पवयीन टोळक्याने १७ वर्षीय मुलावर पिस्तूलातून गोळीबार करून दहशत माजवली.(Pune Crime ) मांडीत गोळी लागून गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, (Minor Gang )पाचही आरोपींना बुधवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले.(Shooting) मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास चरवडवस्ती मैदानावर जखमी मुलगा…

Read More